शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर टीका करणाऱ्या मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:12 IST

भाजपला मनुवादी म्हणणाऱ्या मायवती त्याच भाजपसोबत ३ वेळा सत्तेत राहिल्या आहेत.

वाराणसी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या बसपाप्रमुख मायावती यांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी समाचार घेतला आहे. मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे, त्यानंतर  मोदींबद्दल बोलावे  अशा शब्दात आठवलेंनी टीका केली. उत्तर प्रदेशमधील भेलूपुर येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे नरेंद्र मोदी हे बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार. अशी टीका मायावतींनी सीरगोवर्धन येथील सभेत केली होती. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले की, मायावती यांना माहित आहे की, मोदींच लग्न झालेले असून त्यांच्या पत्नी शिक्षका आहेत. त्यांनी मोदींवर वैयक्तिक टीका नको करायला हवे होते. मायावतींनी आधी लग्न करावे त्यांनतर टीका कराव्यात असा टोला आठवलेंनी लगावला.

 

भाजपला मनुवादी म्हणणाऱ्या मायवती त्याच भाजपसोबत ३ वेळा सत्तेत राहिल्या आहेत. त्यावेळी सत्ता पहिजे होती म्हणून भाजप त्यांना मनुवादी दिसला नाही. २०१४ मध्ये पक्षाला यश मिळाले नाहीत म्हणून आता भाजपवर टीका करतात, असे आठवले म्हणाले.

पश्चिम बंगालच्या परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बनर्जी या घाबरल्या आहेत. अमित शहांच्या रोड शो वर हल्ला कुणी केला हे सुद्धा ममतांना माहित आहे .कुणाची झोप उडाली आहे हे लवकरच समोर येईल. महाआघाडी अपयशी ठरली असून, देशाचा दलित मतदार आमच्या सोबत असल्याचा दावा आठवले यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक निकाल २०१९Ramdas Athawaleरामदास आठवलेmayawatiमायावतीNarendra Modiनरेंद्र मोदी