शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एवढा भित्रा अन् कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:50 IST

लोकसभा निवडणूक 2019च्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांमधून राजीव गांधींवर करत असलेल्या टीकेलाही काँग्रेस जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगडमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान प्रियंका गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत म्हणाल्या, यांच्या एवढा भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही.प्रचारात मोठंमोठी विधानं केल्यानं राजकीय शक्ती वाढत नाही. त्या म्हणाल्या, जनता सर्वात मोठी असल्याचं जो मानतो तीच खरी राजकीय शक्ती असते. जनतेचे प्रश्न ऐकण्याची शक्ती, जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती, टीका झेलण्याची शक्ती, विरोधकांची विधानं ऐकून घेण्याची शक्ती हीच खरी शक्ती असते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं योग्य समजत नाही. मोदी आणि पंतप्रधान यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे मोदी राजीव गांधींवर वारंवार टीका करत आहेत. मोदींनी रोजगार, जीएसटी सारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असं आव्हानही प्रियंका गांधींनी दिलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक