शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह पाठोपाठ योगी आदित्यनाथ यांच्या सभेला पश्चिम बंगालमध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:39 IST

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे सहा टप्यात मतदान पार पडले असून शेवटच्या टप्यात १९ तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वी, पश्चिम बंगालमध्ये मात्र राजकीय युद्ध पहायला मिळत आहे. प्रचार सभांना परवानगी मिळवण्यावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा रद्द झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी ९ मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठी अमित शहांच्या सोमवारी ३ ठिकाणी सभा होणार होत्या. मात्र सुरक्षेचे कारण सांगत त्यांच्या जाधवपुर येथील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचप्रमाणे, १५ मी रोजी योगी आदित्यनाथ यांच्या एका सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे.

जाधवपूर येथील सभाची परवानगी नाकरल्यानंतर शहा यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. विजयनगर मध्ये तर मी आलो,जाधवपूर मध्ये गेलो असतो तर ममता दीदींनी उमेदवारी दिलेल्या त्यांचे पुतणे पडले असते. म्हणून आमची सभा रद्द करण्यात आली असल्याचे आरोप अमित शहा यांनी केले.

पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीत राजकीय रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. अमित शहांच्या सभा आणि हेलिकॉप्‍टर लँडिंग परवानगी नाकारण्यात आली होती, आता योगी आदित्यनाथयांच्या सभेला परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजप केंद्रीय सत्तेच्या ताकदीचा उपयोग करून निवडणुकीत स्वतःचा प्रभाव पाडण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बनर्जी यांनी केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019