शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्याला मागितली अडीच कोटीची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 14:15 IST

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या नोएडा येथील कार्यलयात सोमवारी निशू नावाच्या महिलेने पत्रकार असल्याचे सांगत त्यांची भेट घेतली.  तुमचा स्टिंग व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्यासाठी तात्काळ ४५ लाख व उरलेले रक्कम दोन दिवसांनी द्या अशी मागणी केली. शर्मा यांनी महिलेला कार्यलयात बसवून ठेवत याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

मुंबई - नोएडा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना अडीच कोटींची लाच मागणारी व स्वत:ला पत्रकार म्हणून सांगणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी शर्मा यांच्या कार्यलयात महिलेने स्टींग ऑपरेशनची धमकी देत लाचेची मागणी केली होती. शर्मा यांनी तातडीने पोलिसांना माहितील दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या नोएडा येथील कार्यलयात सोमवारी निशू नावाच्या महिलेने पत्रकार असल्याचे सांगत त्यांची भेट घेतली.  तुमचा स्टिंग व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्यासाठी तात्काळ ४५ लाख व उरलेले रक्कम दोन दिवसांनी द्या अशी मागणी केली. शर्मा यांनी महिलेला कार्यलयात बसवून ठेवत याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी शर्मा यांच्या कार्यलयात बसलेल्या महिलेला त्याब्यात घेत चौकशी केली. महिलेकडे छुपा कैमरा व टॅब मिळाला आहे. महिलेकडे मिळाल्या टॅब मध्ये महेश शर्मा यांचे संभाषणाचे व्हिडिओ मिळाला आहे मात्र त्या व्हिडिओ मध्ये पोलिसांना विशेष काही आढळून आले नसल्याची माहिती  पोलिसांनी दिली.  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेसोबत अजून चार ते पाच साथीदार असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. महिला पत्रकार आपल्या साथीदाराच्या मदतीने राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारांनी याआधी सुद्धा काही नेत्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019