वित्त विधेयकास लोकसभेची मंजुरी
By Admin | Updated: March 31, 2017 04:44 IST2017-03-31T04:44:32+5:302017-03-31T04:44:32+5:30
राज्यसभेने सूचविलेल्या पाच सुधारणा लोकसभेने फेटाळल्यानंतर २0१७ च्या वित्त विधेयकास गुरुवारी लोकसभेने

वित्त विधेयकास लोकसभेची मंजुरी
नवी दिल्ली : राज्यसभेने सूचविलेल्या पाच सुधारणा लोकसभेने फेटाळल्यानंतर २0१७ च्या वित्त विधेयकास गुरुवारी लोकसभेने मंजुरी दिली. राज्यसभेने काल वित्त विधेयकात सुचविलेल्या तब्बल पाच महत्त्वपूर्ण सुधारणांना मंजुरी देऊन सरकारची कोंडी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री जेटली यांनी म्हटले की, या सुधारणा स्वीकारता येण्याजोग्या नाही. आवाजी मतदानाने या सुधारणा नामंजूर झाल्या.