लोधी समाजाचा मेळावा

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:52+5:302015-01-02T00:20:52+5:30

नागपूर: स्पधेर्च्या युगात यशस्वी व्हायचे असेल तर लक्ष्य िनधार्िरत करूनच वाटचाल करावी लागेल, असे प्रितपादन माजी केंद्रीय मंत्री प्रल्हादिसंह पटेल यांनी केले.

Lodhi Community Meet | लोधी समाजाचा मेळावा

लोधी समाजाचा मेळावा

गपूर: स्पधेर्च्या युगात यशस्वी व्हायचे असेल तर लक्ष्य िनधार्िरत करूनच वाटचाल करावी लागेल, असे प्रितपादन माजी केंद्रीय मंत्री प्रल्हादिसंह पटेल यांनी केले.
िशक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या लोधी समाज वधू-वर पिरचय मेळाव्यात ते बोलत होते. कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री क्षेत्रपालिसंह तर ओिडशातील सनदी अिधकारी नरेंद्र बहाद्दूरिसंह प्रमुख अितथी म्हणून उपिस्थत होते. योग्यता आिण क्षमतेच्या अनुरुप कायर् केल्यास लक्ष्य साध्य करणे शक्य होते, असे पटेल म्हणाले. लोधी समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्याबाबत कंेद्र सरकार सकारात्मक आहे, असेही त्यांनी यावेळी सांिगतले. समाजाच्या इितहासापासून प्रेरणा घेऊन युवकांनी पुढे वाटचाल करावी, असे आवाहन छत्रपाल िसंह यांनी केले तर िशक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी समाजातील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नरेंद्र बहाद्दूर िसंह यांनी केले.
मेळाव्यात सुषमा प्रल्हाद पटेल, संजय करमरकर, िज.प.सदस्य नाना कमाले, सावनेरचे नगरसेवक तेंजिसंह सावजी, खेमराज दमाहे, मोरेश्वर कुमेिरया, कुंदन पटेल, अजय ठाकरे, पद्माकर मुरोिडया, मीना वमार्, रतनलाल कुमेिरया, लालिसंह ठाकूर,प्यारेलाल वमार् यांच्यासह अनेक कायर्कतेर् उपिस्थत होते. (प्रितिनधी)

Web Title: Lodhi Community Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.