शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:45 IST

विशेष म्हणजे भारताला कोरोनाच्या पाठोपाठ दुसरं एक संकट डोकं वर काढत आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यानं अनेक देश चिंतीत आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. पण कोरोनावर मात करू शकेल, अशी कोणतीही लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. विशेष म्हणजे भारताला कोरोनाच्या पाठोपाठ दुसरं एक संकट डोकं वर काढत आहे.देशाच्या पश्चिम राज्यांत टोळांनी हैदोस घातला असून, या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील कोट्यवधी जिल्ह्यांत या टोळांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे पंतनगर कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमधील मैदानी आणि डोंगराळ जिल्ह्यांमधील ऊस, मका आणि भाजीपाला पिकांवर टोळ हल्ला करणार असल्याची शक्यता विद्यापीठाने व्यक्त केली आहे.शास्त्रज्ञांनी या टोळीधाडीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना काही उपायही सुचवले आहेत. टोळधाड दिसताच शेतात मोठ्या प्रमाणात धूर करावा किंवा मोठमोठा आवाज होईल, असं काही तरी करावं. जेणेकरून ते टोळ शेतात शिरणार नाहीत. पौरी जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांकडून टोळधाडीची माहिती मिळाली आहे, ज्यांची संख्या फारच कमी आहे. वादळाबरोबर या टोळांनी पौडी जिल्ह्यातील डोंगराळ भागात प्रवेश केला आहे. शास्त्रज्ञांनी सर्व जिल्ह्यांतील शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचार्‍यांना टोळधाडीपासून सावध राहण्यास सांगितले आहे.फोन नंबर केला जारी उत्तराखंडमधील टोळधाडीवर नजर ठेवण्यासाठी पंतनगर विद्यापीठातर्फे एक समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. तिवारी म्हणाले की, टोळ हे शनिवारी दिल्ली-हरियाणा सीमेवर सक्रिय होते, परंतु ते पूर्णपणे दिल्लीत दाखल झालेले नाहीत. टोळ एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतांची नासधूस करतात आणि वाटेत येणा-या सर्व वनस्पतींनाही गिळंकृत करतात. टोळ दिसल्यास शेतकर्‍यांनी अतिरिक्त आवाज (ड्रम किंवा वादन करून) करावा आणि शेतात धूर निर्माण करावाटोळधाड दिसली तर येथे कॉल कराडॉ. तिवारी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या कोणत्याही शेतात टोळांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांनी ताबडतोब कृषी संचालनालय, उत्तराखंड यांना या जिल्ह्यातील मुख्य कृषी अधिकारी यांना 18001800011 या फोन नंबरवर कळवावे. 

टॅग्स :Farmerशेतकरी