शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गाढ झोपेत असलेल्या 25 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं, 8 जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:59 IST

Road accident in gujrat: गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसान भरपाई

अमरेली: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव ट्रक रस्त्याच्या किनारी असलेल्या झोपडपट्टीत घुसल्याने 8 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी आहेत. यातील 4 जणांची परिस्थिती नाजूक आहे. या अपघातानंतर सर्व जखमींना सांवरकुंडलाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील बरदा गावाजवळ काही लोक रस्त्या किनारी झोपड्या करुन राहतात. येथून ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक या झोपडपट्टीत घुसला. अपघातावेळी 20-25 लोक झोपलेले होते. या सर्वांना चिरडत ट्रक एका खड्ड्यात कोसळला. जखमींचा आवाज ऐकून जवळच्या गावातील लोक घटनास्थील आले आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाईया घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघात