शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2020 : कोरोना महासाथीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. लहाने यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 13:46 IST

Dr. Tatyarao Lahane : डॉ. लहाने यांनी महासाथीच्या काळात महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध केल्या होत्या. तसंच त्यांनी मृत्यूदर नियंत्रणात आणण्यातही मोलाची कामगिरी बजावली होती.

ठळक मुद्देडॉ. लहाने यांनी महासाथीच्या काळात महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा उपलब्ध केल्या होत्या.त्यांनी मृत्यूदर नियंत्रणात आणण्यातही मोलाची कामगिरी बजावली होती.

कोरोना महासाथीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत डॉ. तात्याराव लहाने यांना 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरुवातीच्या काळात केवळ तीन प्रयोग शाळांमध्ये चाचण्या घेतल्या जात होत्या. परंतु आज राज्यात ५४६ प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी केली जाते. याचं संपूर्ण श्रेय डॉ. तात्याराव लहाने यांना जातं.तात्याराव लहाने हे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तसंच सध्या कोरोनाच्या महासाथीत त्यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रांची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक रुग्णांना कोरोनाचं निदान करण्यासाठी मदत झाली. या कालावधीत त्यांनी रुग्णांच्या मदतीसाठी तब्बल १० हजार ८९० डॉक्टर्सदेखील उपलब्ध केले. का करण्यात आला सन्मान?

  • एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या २९१७ डॉक्टरांची त्यांनी निरनिराळ्या कोरोना रुग्णालयांमध्ये सेवा मिळवून दिली. यासोबतच तिसरं वर्ष उत्तीर्ण केलेल्या सहा हजार परिचारिकांना त्यांनी या सेवेत घेतलं. 
  • कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिवीर, फेविपिरावीर, टोसिलिजुमॅबसारखी औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतं. परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात ही औषधं केवळ उपलब्धच झाली नाही तर देशात त्यांची किंमतही सर्वात कमी होती.  
  • केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही डॉ. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली आयुष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. याच्या माध्यमातून राज्यात ९५० इम्युनिटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आले. मृत्यू दर कमी करण्यासाठी डॉ. लहाने यांनी दररोज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना मार्गदर्शन केलं.  
  • त्यांच्या या प्रयत्नांमुळे राज्यातील मृत्यूदरावर नियंत्रण मिळवता आलं. आरोग्य क्षेत्रातील डॉ. लहाने यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना लोकमत समूहाद्वारे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आलं.
टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली