मांजामुळे जखमी पक्ष्यांना िदले जीवनदान

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:44+5:302015-01-15T22:32:44+5:30

मांजामुळे जखमी पक्ष्यांना िदले जीवदान

Livestock given to wounded birds caused by funeral | मांजामुळे जखमी पक्ष्यांना िदले जीवनदान

मांजामुळे जखमी पक्ष्यांना िदले जीवनदान

ंजामुळे जखमी पक्ष्यांना िदले जीवदान
पिक्षप्रेमी डॉक्टरांचे िवधायक कायर् : कबूतर व िचमण्यांना सवार्िधक फटका
नागपूर : दरवषीर् पतंगाच्या हंगामात धारदार मांजामुळे शेकडो मुके पक्षी जखमी होतात व यातले काही आपले प्राणही गमावतात़ यंदाही तसेच घडले़ संक्रांतीच्या िदवशी पतंगबाजांनी घातलेल्या हैदोसात शेकडो पक्षी जखमी झाले़ यातल्या काही पक्ष्यांवर तातडीने उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले़ शहरातील डॉ़ श्रीधर बुधे व त्यांच्या सहकार्‍यांनी छावणी येथील मंगळवारी झोनमध्ये पक्षी मदत अिभयान राबिवल्याने या पक्ष्यांना जीवदान िमळाले़ जखमी पक्ष्यांमध्ये सवार्िधक संख्या कबूतर व िचमण्यांची होती़
शहरात वा शहराच्या जवळच्या पिरसरात कुणाला जखमी पक्षी आढळला तर त्यांनी त्या पक्ष्याला पक्षी मदत अिभयान सेंटरमध्ये आणून द्यावे िकंवा ते शक्य नसेल तर ७०२८०१२६८३ या मोबाईल क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन डॉ़ बुधे यांनी केले होते़ या आवाहनाला प्रितसाद देत शहरातील पिक्षप्रेमींनी जखमी पक्ष्यांना प्रत्यक्ष मदत केंद्रात पोहोचिवले िकंवा तशी मािहती हेल्पलाईनला िदली़ एकूण १२ पक्ष्यांवर या मदत केंद्रात उपचार करण्यात आले़ यामध्ये सात कबूतर, तीन िचमण्या, एक घुबड व एक भवरी या पक्ष्यांचा समावेश होता़ यातल्या सात पक्ष्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या तर दोन पक्ष्यांवर शस्त्रिक्रया करावी लागली़ या उपक्रमात डॉ़ बुधे यांना डॉ़ रूपेश इंगळे, डॉ़ राहुल बोंबडकर, सागर देशमुख, मयुरेश हलगुगेर्, जयंत चटजीर्, डॉ़ लतीश रॉय, िववेक गद्रे, सिचन देऊलकर व अिनल पडळकर यांनी सहकायर् केले़

Web Title: Livestock given to wounded birds caused by funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.