शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:00 IST

वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते.

जम्मू : वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने दूरदर्शन ५ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत अमरनाथ मंदिरात होणाऱ्या विशेष आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भाविकांसाठी ही आनंदाची बातमी देताना प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी सांगितले की, श्री अमरनाथ मंदिर मंडळ प्रसार भारतीच्या सहयोगाने दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर श्री अमरनाथांच्या पवित्र गुहेतून आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहे. दूरदर्शनचे १५ सदस्यांचे पथक थेट प्रक्षेपणासाठी अमरनाथ मंदिर परिसरात तळ ठोकून आहे.वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते. मुख्य कार्यालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर दूरदर्शनचे तांत्रिक पथक रवाना झाले आहे.मंदिर प्रशासन कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन अल्पावधीसाठी वार्षिक यात्रा आयोजित करण्याची तयारी करीत आहे. सुरुवातीच्या प्रस्तावावर बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेनुसार वार्षिक यात्रा जुलैच्या तिसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, सद्य:स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच यात्रेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या