शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? राहुल गांधींनी सांगितला फेव्हरेट कोण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 13:14 IST

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण, लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? हा कधी न संपणारा वाद आहे. या दोन्ही खेळाडूंनी जगभरात आपला चाहतावर्ग तयार केला आहे.

इंफाळ : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण, लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? हा कधी न संपणारा वाद आहे. या दोन्ही खेळाडूंनी जगभरात आपला चाहतावर्ग तयार केला आहे. बॉलिवूड- हॉलिवूड, क्रिकेट आदी विविध क्षेत्रातील सेलेब्रिटीही या खेळाडूंचे फॅन आहेत आणि त्यांनी त्यांचा फेव्हरेट सोशल मीडियावर अनेकदा जाहीरही केला आहे. पण, या चर्चेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी कोणतेही राजकीय उत्तर पुढे न करता राहुल गांधी यांनी त्यांचा फेव्हरेट फुटबॉलपटू जाहीर केला.

लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर राहुल गांधी विविध राज्यात भेटीगाठी घेत आहेत. युवकांशी संवाद साधत आहेत. मणिपूर येथे अशाच एका कार्यक्रमात त्यांना राजकारणापलीकडे प्रश्न विचारण्यात आला. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना बार्सिलोना की रेयाल माद्रिद, यापैकी कोणता फुटबॉल क्लब आवडतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी क्षणाची दिरंगाई न करता आपण युव्हेन्टस क्लबचे फॅन असल्याचे सांगितले. याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ते म्हणाले," रोनाल्डो असेपर्यंत मी रेयाल माद्रिदचा फॅन होतो. पण आता मी युव्हेन्टसला फॉलो करतो. 

रोनाल्डोने गतवर्षी रेयाल माद्रिद क्लबमधून युव्हेन्टस क्लबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. १०० मिलियन युरोत युव्हेन्टससे रोनाल्डोला करारबद्ध केले. माद्रिदकडून ९ वर्षे खेळताना रोनाल्डोने २ ला लीगा, २ कोपा डेल रे आणि चार चॅम्पियन्स लीग जेतेपद जिंकली. त्यानंतर त्याने युव्हेन्टसकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि जगातील चाहत्यांना झटकाच बसला. या निर्णयानंतर रोनाल्डोची कारकीर्द संपेल असे अनेकांना वाटले, परंतु रोनाल्डोने सर्वांचा चुकीचे ठरवले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक