शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:18 IST

Health News: अनेक प्रकारचे प्राणघातक कर्करोग आहेत आणि त्याची कारणेही अनेक आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने कर्करोग होतो. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर २४ तास सर्केडियन सायकलमध्ये काम करते.

नवी दिल्ली - अनेक प्रकारचे प्राणघातक कर्करोग आहेत आणि त्याची कारणेही अनेक आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने कर्करोग होतो. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर २४ तास सर्केडियन सायकलमध्ये काम करते. ते झोप, हार्मोन्स आणि आवश्यक शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवते. रात्री मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रीनकडे पाहिल्याने हे चक्र बिघडते. शरीराची प्रणाली असंतुलित होते. यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती कमी होते. परिणामी शरीराची प्रणाली असंतुलित होते.

स्तन, प्रोस्टेट आणि आतड्याच्या कर्करोगाचा धोका अधिकरात्री सतत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने स्तन, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने पुरुषांत प्रोस्टेट कर्करोगाचा धोका दुपटीने वाढतो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका ५०% वाढतो. औद्योगिक क्षेत्रात स्तनाच्या कर्करोगाचा धोका पाचपट जास्त असतो, कारण रात्रीच्या वेळी तिथे जास्त प्रकाश वापरला जातो. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना जास्त धोका असतो. २०२१ च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने थायरॉईड कर्करोगाचा धोकादेखील वाढतो. रात्रीच्या वेळी निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने तुमची ऊर्जा कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगातील प्रत्येक पाच जणांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी कर्करोग होऊ शकतो. 

नेमके काय करायला हवे?पुरेशी झोप न घेतल्याने आणि कृत्रिम प्रकाशात राहणे यामुळे कर्करोग होऊ शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी २ तास आधी मोबाइल पाहणे बंद करा. सूर्यास्तानंतर घरातील दिवे मंद ठेवा. वेळी झोपण्याचे आणि जेवण्याचे वेळापत्रक बनवा. मोबाइलमध्ये नाइट मोड चालू करा. बेडरूम शांत, अंधारी, आरामदायी ठेवा. - डॉ. अंकित जैन, सहायक प्राध्यापक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एम्स

टॅग्स :Healthआरोग्यCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीcancerकर्करोग