शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

दिल्लीच्या हवेमुळे आयुष्य होणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:50 AM

दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची ६ वर्षे कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे.

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : दिल्लीत येताय? सावधान ! इथली हवा तुमची जगण्याची ६ वर्षे कमी करू शकते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी दिल्लीत एअरलॉक होण्याची भीती व्यक्त केली आहे. धुके व प्रदूषणामुळे तयार होणारे स्मॉग स्थिर राहिल्यास एअरलॉकची स्थिती निर्माण होते. वाढत्या प्रदूषणाने सरासरी आयुष्य ६ वर्षांनी घटेल, असा दावा एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी केला आहे....तर पर्यावरण आणीबाणी घोषितसलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० पेक्षा जास्त राहिल्यास पर्यावरण आणीबाणी घोषित केली जाईल. दिल्लीत नजीकच्या राज्यातून येणाºया जड वाहनांना बंदी केली जाईल. हा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.