शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 18:29 IST

आता तो या चर्चेच्या माध्यमातून अशा कराराच्या अटी भारतासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल, ज्यास भारत कधीही सहमत होणार नाही.

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी शनिवारी पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एचएस पनाग यांचा एक लेख समोर आले आहे. त्या लेखात दावा करण्यात आला आहे की, 6 जून रोजी होणाऱ्या चर्चेत चीन मोठी मागणी करेल. भारतातील पूर्व लडाखच्या तीन वेगवेगळ्या भागात सुमारे 40 ते 60 चौरस किलोमीटर क्षेत्रात चीननं आतापर्यंत घुसखोरी केली आहे. आता तो या चर्चेच्या माध्यमातून अशा कराराच्या अटी भारतासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल, ज्यास भारत कधीही सहमत होणार नाही. जर भारत या अटींशी सहमत झाला नाही, तर चीन मर्यादित युद्धही करू शकेल, असाही दावा त्यांनी लेखातून केला आहे. तो लेख काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. राहुल गांधी यांनी पनाग यांचा लेख केला शेअर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अन् खासदार राहुल गांधी यांनी एका सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरलचा हा लेख ट्विट केला आहे. राहुल यांनी लिहिले आहे की, 'सर्व देशभक्तांनी जनरल पनाग यांचा लेख जरूर वाचला पाहिजे.' त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लेखाची एक ओळ अधोरेखित केली आहे- 'नकार हे कोणतंही समाधान नाही. जनरल पनाग यांनी 2014मध्ये आम आदमी पार्टी (आप) मध्ये सामील झाले. अभिनेत्री गुल पनाग यांचे ते वडील आहेत.चीनचं वजन भारी: पनागचीन या चर्चेत भारतीय सीमेवरील पायाभूत सुविधांचे बांधकाम थांबविण्यासारख्या कठोर अटी घालू शकते. त्यांनी लिहिले की, "मुत्सद्देगिरी अयशस्वी ठरल्यास चीन सीमा संघर्ष वाढवेल किंवा मर्यादित युद्ध लढायलाही तयार असेल." ते पुढे म्हणतात की, चीनने भारताच्या मनमानीपुढे कधीही झुकणार नाही. त्यामुळे मग त्याच्या बाजूनं लादलेले युद्ध लढावे लागेल.  चीनशी युद्धाचा विचार करता भारताने मागे हटू नये, पनाग यांचा सल्लाभारतानं एलएसीवरील आपली बाजू मजबूत ठेवली पाहिजे. चीननं आक्रमण करण्याचा विचार केला तरी भारतानं मागे हटता कामा नये, भारतानं ताकदीच्या जोरावर चीनसमोर झुकू नये, असा सल्लाही लेखातून देण्यात आला आहे. 

हेही वाचा

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

मोदी सरकारनं राज्यांना दिली जीएसटीची रक्कम, 36400 कोटींची भरभक्कम मदत

संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा

CoronaVirus News : "मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या चिंताजनक; आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीchinaचीन