शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

LICची 'ही' पॉलिसी देते तुमच्या पैशांची हमी, दरवर्षी 6000 रुपयांहून अधिकचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 9:37 PM

देशातली सर्वात मोठी विमा संरक्षण देणा-या LIC या कंपनीनं एक जबरदस्त प्लान बाजारात आणला आहे.

नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी विमा संरक्षण देणा-या LIC या कंपनीनं एक जबरदस्त प्लान बाजारात आणला आहे. या पॉलिसींतर्गत तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. LICची ही पॉलिसी तुम्हाला पेन्शनबरोबर प्रत्येक वर्षी काही हजार रुपयेही फायद्याच्या स्वरूपात देणार आहे. एलआयसीच्या या पॉलिसीचं नाव आहे जीवन अक्षय VI योजना. ही एक सिंगल प्रीमियम म्हणजे एकरकमी योजना आहे.तुम्ही या पॉलिसीअंतर्गत एका गुंतवणूक केल्यास तुम्हाला ती आयुष्यभर पेन्शनच्या स्वरूपात फायदा पोहोचवते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 6500 रुपयांचा फायदा मिळतो. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी 7 पर्याय उपलब्ध आहेत. ज्यातील कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. विशेष म्हणजे या पॉलिसीअंतर्गत तुमच्या मृत्यूनंतर जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे LIC गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला किती फायदा मिळणार याची माहिती देत असते. पेन्शनच्या स्वरूपात प्राप्त होणारा पैसा तुम्ही महिनाभर, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांनीही मिळवू शकता. पैसे मिळवण्याच्या पर्यायाद्वारे तुम्ही संबंधित योजनेनुसार रक्कम जमा करू शकता. तुम्ही महिना किंवा वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हालाही तशाच प्रकारचा फायदा मिळणार आहे. दर महिन्याला मिळणार एवढी पेन्शनLICच्या एका अधिका-याच्या माहितीनुसार, या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं गुंतवणूक करता तशाच प्रकारे तुम्हाला फायदा मिळतो. तुम्ही लाखाच्या वर पैसे जमा केल्यास तुम्हाला त्याच्या फायद्याच्या स्वरूपात 6.5 हजार रुपये फायदा मिळतो.