अतिक्रमण विभागाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

By Admin | Updated: January 26, 2016 00:04 IST2016-01-26T00:04:36+5:302016-01-26T00:04:36+5:30

हॉकर्स बांधवांची भूमिका मनपा प्रशासनाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण करीत आहे, त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून हॉकर्सचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा, असे निवेदन अतिक्रमण विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना देण्यात आले आहे. या पत्रात अतिक्रमण विभागाकडून जो त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत अधिकार्‍यांनी त्यांची कैफियत मांडली आहे.

Letter to the Superintendent of Encroachment Department | अतिक्रमण विभागाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

अतिक्रमण विभागाचे पोलीस अधीक्षकांना पत्र

कर्स बांधवांची भूमिका मनपा प्रशासनाच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण करीत आहे, त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून हॉकर्सचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा, असे निवेदन अतिक्रमण विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना देण्यात आले आहे. या पत्रात अतिक्रमण विभागाकडून जो त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत अधिकार्‍यांनी त्यांची कैफियत मांडली आहे.

Web Title: Letter to the Superintendent of Encroachment Department