काळ्या पैशांसाठी पत्र

By Admin | Updated: June 24, 2014 02:32 IST2014-06-24T02:32:47+5:302014-06-24T02:32:47+5:30

स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या धनाविषयी स्वित्ङरलड सरकारकडून भारताला औपचारिक माहिती पुरवण्यात आलेली नाही.

Letter for black money | काळ्या पैशांसाठी पत्र

काळ्या पैशांसाठी पत्र

>नवी दिल्ली : स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या धनाविषयी स्वित्ङरलड सरकारकडून भारताला औपचारिक माहिती पुरवण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी म्हणून भारत सरकार स्वित्ङरलडला पत्र लिहिणार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. करचुकवेगिरी करून स्विस बँकेत काळा पैसा जमा केल्याचा संशय असलेल्या भारतीयांची यादी स्वित्ङरलड सरकारने तयार केली आहे. ती भारताला देण्यात येणार आहे, असे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यामुळे जेटली यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात आजच स्विस अधिका:यांना पत्र लिहीत आहोत, असेही जेटली म्हणाले. स्वित्ङरलड सरकारनेही करचुकवेगिरीविरोधात लढा देण्यासाठी आपण भारत सरकारला मदत करणार असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट केले.

Web Title: Letter for black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.