शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन : केंद्र, राज्य, शेतकरी या सर्वांची भूमिका जाणून घेऊ - अनिल घनवट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 02:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले की, न्यायालयाने गठीत केलेली समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहे.

विकास झाडे -नवी दिल्ली : २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या तिरंगा यात्रेत जवळपास १ लाख मोटारसायकल स्वार सहभागी होऊन शेतकऱ्यांना समर्थन देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गणतंत्र दिनी दिल्लीतील सुरक्षतेत बाधा येऊ नये म्हणून दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यात शेतकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक पार पडली. त्यात शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले नाहीत.सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडली. समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले की, न्यायालयाने गठीत केलेली समिती कृषी कायद्याबाबत शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची काय भूमिका आहे ती जाणून घेणार आहे. याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयास देताना सदस्यांचे खासगी मतही मांडले जाईल. शेतकऱ्यांसोबत चर्चा करणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे; परंतु आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  दिल्लीच्या सीमेवर दोन लाखांवर शेतकरी थंडीच्या कडाक्यात बसले आहेत. सरकार आपल्या मागण्यांचा विचार करीत नसल्याने त्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथवर परेड काढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहे. ५५ दिवस पूर्ण -शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ५५ दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी मंत्रीगट आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. प्रत्येक बैठकीत मंत्री शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत आहेत परंतु त्यावर सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार