चला उभारु या... विजयाची गुढी
By Admin | Updated: March 16, 2015 22:51 IST2015-03-16T22:51:25+5:302015-03-16T22:51:25+5:30
चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. शालिवाहन शकाची सुरु वात याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले.
