शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हा एक धडा आहे, युवकांसाठी... खासदार अमरसिंहाच्या फोटोसह मेसेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 09:34 IST

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या

मुंबई - समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंह हे सध्या सिंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर किडनीरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट रुग्णालयातूनच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती. त्यानंतर, आता त्यांचा रुग्णालयातील फोटो आणि त्यासह एक संदेश व्हायरल होत आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महत्वकांक्षी तरुणांना उद्देशून हा संदेश लिहिला आहे. 

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांवर माफी मागितली होती. सिंह यांनी एक ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 18 फेब्रुवारीला अमर सिंह यांचे वडील हरिश्चंद्र सिंह यांची पुण्यतिथी होती. त्याचदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना मेसेज पाठवला. त्यावर अमर सिंह ट्विट करत म्हणाले, आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यासंदर्भात अमिताभ बच्चन यांचा मला संदेश मिळाला. जेव्हा मी जीवन आणि मृत्यूदरम्यान संघर्ष करत आहे, त्या वेळी मी अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या टीकात्मक विधानांवर माफी मागतो. ईश्वर त्या सगळ्यांना आशीर्वाद देवो. त्यानंतर, आता अमरसिंह यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, या फोटोसह एक मेसेजही लिहिला आहे. 

''हे आहेत अमर सिंह, समाजवादी पक्षाचे भूतपूर्व महासचिव, एकेकाळी सत्तेच्या वर्तुळात अमर सिंह यांचा चांगलाच दबदबा होता, अनिल अंबानीसारखे उद्योगपती व अमिताभ बच्चन यांच्यासारखे बॉलिवूडचे स्टार यांच्या सोबत अमर सिंह यांनी नेहमी उठबस असायची, समाजवादी पार्टी ही मुलायमसिंग यादव यांच्या पेक्षा अमर सिंह यांच्या विचाराने जास्त चालायची..तर हेच अमर सिंह आता आपल्या जीवन-मृत्युची लढाई लढत आहेत पण आता त्यांच्यासोबत कोणीच नाहीये ना पक्ष, ना उद्योगपती ना कलाकार.. हा एक धडा आहे राजकारणाचे अवाजवी आकर्षण असणाऱ्या युवकांसाठी, ज्यांना वाटते की राजकारणात/राजकीय पक्षात एखादे पद मिळाले म्हणजे जीवनच सार्थक झालं, राजकारणात काही काळ एखाद्याची चलती राहू शकते पण जेंव्हा भर ओसारतो तेंव्हा ढुंकून सुद्धा कोणी विचारात नाही...''

दरम्यान, अमरसिंह यांनी भावुक होऊन अमिताभ यांची माफी मागितली आहे.  

टॅग्स :Member of parliamentखासदारSamajwadi Partyसमाजवादी पार्टीSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्