बिबट्या जोड
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
गवताळ क्षेत्राच्या निर्मितीची मागणी

बिबट्या जोड
ग ताळ क्षेत्राच्या निर्मितीची मागणीशिरसोली व मोहाडी शिवार परिसरात जैन उद्योग समूहाचे कृषिवार उद्योग तसेच अनुभूती शाळादेखील आहे़ या परिसराला लागून वन विभागाचे धानवड वनक्षेत्र आहे़ गेल्या आठवड्यातच या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला़ ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात अशी सूचना पर्यावरणवादी राजेंद्र नन्नवरे यांनी प्रधान वनसंरक्षक नागपूर यांना पत्राद्वारे केली आहे़ वनक्षेत्रात पाणवठे आणि तृणभक्षक प्राण्यांसाठी गवताळ क्षेत्राची निर्मिती करण्यात यावी, असेही पत्रकात म्हटले आहे़