शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून निघाले, पाकमध्ये उतरले; एकाच दिवसात तीन विमान अपघात थाेडक्यात टळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 05:43 IST

यापूर्वीच्या पाच घटनांसह मंगळवारच्या घटनांची डीजीसीए चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली/मुंबई : मंगळवारचा दिवस विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा भीतिदायक आणि त्रास देणारा ठरला. एकाच दिवशी तीन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीनही विमानांचे तत्काळ वेगवेगळ्या ठिकाणी  लॅण्डिंग करण्यात आले.

घटना पहिली : स्पाईसजेट्चे बोइंग ७३७ मॅक्स हे विमान दिल्लीहून दुबईला जात असताना अचानक विमानाच्या डाव्या इंधन टाकीतून इंधन गळती झाल्याच्या भीतीने कराची विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग dsले. या विमानात १०० प्रवासी होते.

दुसरी घटना : कांडला (गुजरात) येथून मुंबईला येत असलेल्या विमानाची विंडशिल्ड फुटली. तेव्हा विमान २३ हजार फूट उंचीवर होते. यामुळे या विमानासाठी मुंबई येथील विमानतळावर तातडीच्या लॅण्डिंगची व्यवस्था करण्यात आली.

तिसरी घटना : गो एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे पाटण्यात लॅण्डिंग करण्यात आले नाही. विमान परत दिल्लीत नेऊन लॅण्डिंग करण्यात आले.

चौकशी होणारयापूर्वीच्या पाच घटनांसह मंगळवारच्या घटनांची डीजीसीए चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :airplaneविमान