विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज सोडत

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:11+5:302015-08-14T22:54:11+5:30

नवी मुुंबई : विमानतळ प्रकल्पाकरिता पुनर्वसन व पुर्नस्थापन योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत १५ ऑगस्टला होणार आहे. कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली या गावांसाठी ही सोडत होणार आहे. एकूण ७४३ भूखंडांची सोडत होणार आहे. यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी पुणेच्या वतीने चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. यावेळी निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, एस. डी. धर्माधिकारी, जयप्रकाश सोनी उपस्थित राहणार आहेत.

Leaving for Airport Project Affected Today | विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज सोडत

विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज सोडत

ी मुुंबई : विमानतळ प्रकल्पाकरिता पुनर्वसन व पुर्नस्थापन योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत १५ ऑगस्टला होणार आहे. कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली या गावांसाठी ही सोडत होणार आहे. एकूण ७४३ भूखंडांची सोडत होणार आहे. यासाठी सिडकोच्या प्रणाली विभागाने खास संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची वैधता भारत सरकारच्या संवाद व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एसटीक्यूसी पुणेच्या वतीने चाचणी घेऊन प्रमाणित करण्यात आली आहे. यावेळी निवृत्त न्यायाधीश एम.एन. कुलकर्णी, एस. डी. धर्माधिकारी, जयप्रकाश सोनी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Leaving for Airport Project Affected Today