शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांविरुद्ध सीबीआयचे गुन्हेगारीचे ७६ गुन्हे; २०१५ नंतरची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 04:56 IST

राज्यसभेत सरकारने दिली माहिती

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राजकीय नेत्यांविरुद्ध सीबीआयने २०१५ नंतर गुन्हेगारी स्वरूपाचे ७६ गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने २०१६ मध्ये राजकीय नेत्यांविरुद्ध १५ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत गुरुवारी सांगितले की, भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआय कठोर कारवाई करत आहे. योगायोगाने सीबीआय पंतप्रधान कार्यालयांतर्गत काम करते. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सीबीआयकडील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रलंबित प्रकरणे ७११ होती, तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही संख्या ५८८ पर्यंत घसरली आहे. सीबीआयकडून सरकारी कर्मचारी, कंपन्या, बँका आणि वैयक्तिक स्वरूपातील प्रकरणांची चौकशी केली जाते. गत तीन वर्षांत भ्रष्टाचार प्रकरणात सात आएएस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.सीबीआयमध्ये १३७४ पदे रिक्त जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सीबीआयमध्ये १३७४ पदे रिक्त आहेत. एकूण ७२७३ पदांपैकी भरलेल्या पदांची संख्या ५८९९ आहे. ५८८ सीबीआयकडे प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी एक वर्षापासून प्रलंबित आहे.३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सीबीआयकडे ७११ अशी प्रकरणे होती. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अशा प्रकरणांची संख्या ५८८ होती.२०२० मध्ये राजकीय पक्षांच्या लोकांविरुद्ध अशी ६प्रकरणे होती. ही माहिती कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांचा तपास एक वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रलंबित होता.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग