शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 12:40 IST

जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे.

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. पाकिस्तानच्या सीमेकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास 250 दहशतवादी तयारीत असल्याचा इशारा सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. तसेच काश्मीर खोऱ्यामध्ये 300 दहशतवादी सक्रीय आहेत.

हे दहशतवादी निवडणुकीवेळी मोठा घातपात करण्याच्या इराद्याने काश्मीरमध्ये घुसणार आहेत. सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय जवानांना इशारा देण्यात आला असून लष्करासह पोलीस आणि सीमा सुरक्षा दलांनी दक्षता वाढविली आहे. दहशतवाद्यांना खोऱ्यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार न पाडण्यासाठी पाकिस्तानकडून काही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात सांगण्यात आले आहे. वाहनांची तपासणी सोबतच संदिग्ध व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय श्वानपथकालाही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर