शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भाजपमध्ये मतभेद? माजी मुख्यमंत्र्यांनी सुरू केली जन रसोई; पण फलकावर मोदींना स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 6:05 AM

योजनेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे नसल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात

कोटा : ‘वसुंधरा जन रसोई’च्या माध्यमातून येथे विनामूल्य अन्न पाकिटांचे वितरण तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून, त्याच्या फलकाने राजकीय वाद निर्माण केला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री  आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे यांचे विश्वासू प्रल्हाद गुंजाळ यांनी वसुंधरा राजे यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे.योजनेच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे नसल्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गुंजाळ म्हणाले, “वसुंधरा राजे यांच्या आवाहनानुसार २८ मे रोजी मी ही योजना सुरू केली. झोपडपट्ट्या आणि खेड्यांमध्ये अन्न पाकिटे वितरित केली जात आहेत. राजे यांच्या पाठीराख्यांनी अनेक जिल्ह्यांत वसुंधरा जन रसोई सुरू केली आहे.” वसुंधरा राजे यांच्यापेक्षा मोठा नेता राज्यात नाही. फलकावरील त्यांचे छायाचित्र हे राज्यातील सगळे नेते आणि कार्यकर्ते यांचे प्रतिनिधित्व करते, असे गुंजाळ म्हणाले. झालावारमध्ये झळकलेल्या फलकावर राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांचे छायाचित्र आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याने म्हटले की, “यातून दिसते ते हेच की, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत राजे गटाशी भाजपला लढावे लागू शकते.”

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा