कापड व्यापार्यावर एलबीटीची धाड
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:42+5:302015-01-03T00:35:42+5:30

कापड व्यापार्यावर एलबीटीची धाड
>िवभागाची कारवाई : १.९० कोटीच्या मालावर कर भरला नाहीनागपूर : स्थािनक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्यातून सुटका व्हावी, यासाठी व्यापारी नवनवीन शक्कल लढवत आहेत. एलबीटी न भरणार्या गांधीबाग येथील कापड व्यापार्याच्या प्रितष्ठानावर िवभागाच्या पथकाने धाड घालून कर चोरीचा प्रकार उघडकीस आणला.गांधीबाग येथील व्यापारी िवक्की लखवानी याने १.९० कोटीचा माल आयात केला होता. परंतु त्यावर एलबीटी भरला नाही. त्यांनी एलबीटी िवभागाकडे रेिडमेड कापड व्यवसायाची नोंदणी केली आहे. परंतु एलबीटी न भरल्याने िवभागातील अिधकार्यांना शंका आली. पथकाने त्याच्या प्रितष्ठानावर धाड घातली. तो गुरुनानक एन्टरप्रायजेस नावाने कापडाचा व्यवसाय करीत आहे. परंतु या नावाने त्यांनी नोंदणी केली नव्हती. िवभागाच्या अिधकार्यांनी संबंिधत दुकानाचे दस्ताऐवज ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान गुरुनानक एन्टरप्रायजेस नावाने कापडाचा व्यवसाय सुरू आहे. परंतु या नावाने एलबीटी िवभागाकडे नांेदणी केली नसल्याचे िनदशर्नास आले. एलबीटी लागू झाल्यापासून त्याने १.९० कोटीचा माल आयात केल्याचे िनदशर्नास आले. तूतर् एलबीटी रद्द होण्याची शक्यता नाही. असे असतानाही व्यापारी एलबीटी भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने धाडी घालण्याचे िनदेर्श िदल्याची मािहती िवभागाचे सहायक आयुक्त िमिलंद मेश्राम यांनी िदली.(प्रितिनधी)