शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टॉप-10 टार्गेटमध्ये पहिल्या क्रमांकावर सलमान खान! एनआयएच्या चौकशीत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 15:04 IST

एनआयए गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे झाले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने मोठी कबुली दिल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या टॉप 10 टार्गेट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याची कबुली लॉरेन्सने दिली आहे. "मला सलमान खानला कोणत्याही किंमतीत मारायचे आहे", अशी कबुली त्याने दिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय त्याने टॉप-10 च्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांची नावे देखील दिली आहेत. तिसर्‍या क्रमांकावर मनदीप धालीवाल आहे, त्यांची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती.

एनआयएच्या चौकशीत बिश्नोईने सांगितले की, सलमान खानने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केली ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो. याच कारणामुळे त्याला सलमान खानला मारायचे आहे. सलमान खानची रेकी करण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवल्याची कबुलीही त्याने दिली.

२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

आपल्या दुसऱ्या टार्गेटचा संदर्भ देत बिश्नोईने शगुनप्रीतचे नाव घेतले आहे. शगुनप्रीत पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाची मॅनेजर आहे. शगुनप्रीतने शुटरांना म्हणजेच लॉरेन्सच्या अगदी जवळ असलेल्या विक्की मुद्दुखेडाच्या हत्येतील आरोपींना लपण्यासाठी मदत केली होती.

एनआयएकडे केलेल्या चौकशीत या गुंडाने सांगितले की, विकी मुद्दुखेडा यांच्या हत्येचा कट अमित डागर आणि कौशल चौधरी यांनी रचला होता. यामुळेच त्यांना अमित डागरला संपवायचे असल्याचे सांगितले.

लॉरेन्सने सांगितले की, बंबिहा ही माझी ओळखीची शत्रूची टोळी आहे, देवेंद्र बंबिहाच्या मृत्यूनंतर त्याची गँग सुखप्रीत सिंग कार्यरत आहे. माझा जवळचा मित्र अमित शरणच्या हत्येमागे सुखप्रीत सिंगचा हात आहे, त्यामुळे तेही माझ्या टारगेटवर आहेत,असंही त्याने सांगितले. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानbollywoodबॉलिवूडCrime Newsगुन्हेगारी