राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राजूर शाखेचा शुभारंभ

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब राऊत, उपाध्यक्ष परशुराम मग्रुमखाने, कार्याध्यक्ष तुकाराम राऊत, युवक जिल्हाध्यक्ष दीपक गवळी, बाळू कांबळे, सौदागर भगत, संदेश मराठे, गौराबाई कोरे उपस्थित होते.

Launch of Rajur branch of National Chamarkkar Mahasangh | राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राजूर शाखेचा शुभारंभ

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राजूर शाखेचा शुभारंभ

लापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब राऊत, उपाध्यक्ष परशुराम मग्रुमखाने, कार्याध्यक्ष तुकाराम राऊत, युवक जिल्हाध्यक्ष दीपक गवळी, बाळू कांबळे, सौदागर भगत, संदेश मराठे, गौराबाई कोरे उपस्थित होते.
यावेळी शाखाध्यक्ष हणमंत वाघमारे, सचिव भीमाशंकर वाघमारे, उपाध्यक्ष शिवपुत्र कोरे, खजिनदार गणपती वाघमारे, सल्लागार शरणप्पा वाघमारे, अर्जुन वाघमारे आदींची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी समाजातील तरुणांना उद्योगधंद्यासाठी संत रोहिदास महामंडळाकडून अनुदान, कर्ज व गटई कामगारांना खोकी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of Rajur branch of National Chamarkkar Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.