‘नारी सन्मान’ यात्रेचा शुभारंभ

By Admin | Updated: June 18, 2015 01:36 IST2015-06-18T01:36:20+5:302015-06-18T01:36:20+5:30

भाजपच्या आठवडाभर चालणाऱ्या ‘नारी सन्मान यात्रे’चा बुधवारी शुभारंभ झाला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हिरवी झेंडी दाखवत या यात्रेला रवाना केले.

Launch of 'Nari Samman' Yatra | ‘नारी सन्मान’ यात्रेचा शुभारंभ

‘नारी सन्मान’ यात्रेचा शुभारंभ

नवी दिल्ली : भाजपच्या आठवडाभर चालणाऱ्या ‘नारी सन्मान यात्रे’चा बुधवारी शुभारंभ झाला.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी हिरवी झेंडी दाखवत या यात्रेला रवाना केले. महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या व मुलींसाठी असलेल्या विविध सामाजिक कल्याण योजनांप्रति जनजागृती करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे.
हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांतून ही यात्रा जाईल. २४ जूनला कोलकाता येथे तिचा समारोप होईल. देशात याच धर्तीवर अनेक यात्रा काढण्याची भाजपची योजना आहे.

Web Title: Launch of 'Nari Samman' Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.