सांस्कृतिक रंगमंच बांधणीचा शुभारंभ

By Admin | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:57+5:302016-02-22T00:03:57+5:30

सोबत फोटो

Launch of cultural theater construction | सांस्कृतिक रंगमंच बांधणीचा शुभारंभ

सांस्कृतिक रंगमंच बांधणीचा शुभारंभ

बत फोटो
जळगाव- सागर पार्कवर होणार्‍या बहिणाबाई महोत्सवाच्या संपूर्ण बचत गट स्टॉलचा व सांस्कृतिक रंग मंचांच्या बांधणीचा शुभारंभ रविवारी संध्याकाळी करण्यात आला. जिव्हाळा महिला बचत गटांच्या जयश्री कदम व कविता जगताप यांनी कुदळ मारून शुभारंभ केला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, विनोद ढगे, दीपक परदेशी, अजय ललवाणी, रितेश लिमडा, अमेय जोशी, दीपक फालक, चाणक्य जोशी उपस्थित होते.

Web Title: Launch of cultural theater construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.