मस्ट बातमी
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30
फोटो मेलवर आहेत - मस्ट बातमी

मस्ट बातमी
फ टो मेलवर आहेत - मस्ट बातमीदिलकॅपच्या टेकफेस्टची धूममुंबई : नेरळ येथील दिलकॅप इंजिनियरिंग महाविद्यालयात नुकतीच टेकफेस्ट - २०१५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील विविध इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दरम्यान, दिलकॅपच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारने सर्वांचेच लक्ष वेधले.दिलकॅप महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही कार राष्ट्रीय स्तरावर होणार्या स्पर्धेत भाग घेणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे संस्थापक दिलीप कपूर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिवाय प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची ग्वाही दिली. या टेक्नीकल कार्यक्रमात आयसी इंजीन रेसिंग, रोबोवॉर, रॅपीड सर्व्हे, डॉ. हट ब्रिज मेकिंग लॅन गेमिंग, कोड ब्रेकर प्रोजेक्ट एक्झिबिशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान, आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत देशासह विदेशातील विद्यार्थ्यांनी शोध निबंधांचे सादरीकरण केले. परिषदेचे उद्घाटन डॉ. शशिकांत घुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जे. डब्ल्यू. बाकल, संस्थेचे संस्थापक दिलीप कपूर व सुमन कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती...................