शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या तीन नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 04:05 IST

BJP leader Murder : गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

श्रीनगर : काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी भाजपच्या तीन नेत्यांची हत्या झाली. यामागे लष्कर- ए- तोयबाचा हात असल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी केला आहे. दरम्यान, सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तींना पोलिसांनी आवाहन केले आहे की, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर निघू नये. गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. हे हत्याकांड पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून करण्यात आलेले आहे. अल्ताफ नावाच्या एका स्थानिक अतिरेक्याच्या कारमधून तीन अतिरेकी आले होते. फिदा हुसैन हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत एका कारमध्ये होते. अतिरेक्यांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या घातल्या. या प्रकरणात तोयबाच्या तीन अतिरेक्यांची नावे समोर आली आहेत. यात दुरू येथील एक स्थानिक अतिरेकी, निसार खांडे आणि खुदवानी येथील रहिवासी अब्बास यांचा समावेश आहे. अब्बास हा पूर्वी हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता. 

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी