लॅपटॉप, मोबाइल चोरणारे गजाआड
By Admin | Updated: April 7, 2016 00:31 IST2016-04-07T00:31:21+5:302016-04-07T00:31:21+5:30
पेपर टाकण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

लॅपटॉप, मोबाइल चोरणारे गजाआड
class="web-title summary-content">Web Title: Laptops, Mobile Thieves