शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 08:34 IST

Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे.

नवी दिल्ली - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती मिळत आहे. तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे. त्यानंतर ते आजारी पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे लहान भाऊ तेजस्वी यादव हे तातडीने तेजप्रताप यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलेत. डॉक्टरांची एक टीम तेजप्रताप यांच्यावर घरीच उपचार करत आहे. 

तेजप्रताप यांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. जर काही गंभीर परिस्थिती निर्माण झालीच तर रुग्णवाहिकेसह सर्व बाबी तयार ठेवलेल्या आहेत. पण सध्या तरी तेजप्रताप यांच्या तब्येतीला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भाऊ तेजस्वी यादव मोठ्या भावाच्या सोबतच आहेत. तेजप्रताप यादव यांची प्रकृती आता ठीक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, तेजप्रताप यांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता. त्याचाच हा थोडा परिणाम आहे. त्यामुळेच त्यांना आणि थोडा त्रास होत आहे. 

मला लोक दुसरा लालू म्हणतात - तेजप्रताप

सोमवारी आरजेडी पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. यावेळेस तेजप्रताप यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधितही केलं. यावेळेस त्यांनी राज्य सरकारवर एकीकडे टीका केली तर दुसरीकडे स्वत:ची तुलना वडील लालू यादव यांच्याशी केली. ते म्हणाले की, लोक माझ्या म्हणण्याची खिल्ली उडवतात. हसण्यावर नेतात. माझ्या वडीलांच्या बोलण्यावरही लोक असेच हसायचे. काहींना तर मी दुसरा लालू यादव वाटतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस