शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय कोर्टासमोर लालू प्रसाद यादव यांचं आत्मसमर्पण; तुरुंगात होणार रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:32 IST

कोर्टानं लालू प्रसाद यांना शरण येण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती

रांची: चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज रांचीतील सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना बिरसा मुंडा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. तुरुंगात कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना रांचीतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यांनी याआधी झारखंड उच्च न्यायालयाकडे जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका केली होती. मात्र त्यांची ही याचिका न्यायालयानं फेटाळली. यानंतर त्यांना 30 ऑगस्टपर्यंत न्यायालयापर्यंत आत्मसमर्पण करण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर लालू प्रसाद यादव आज न्यायालयाला शरण आले. त्याआधी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची भेट घेतली. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. ही भेट बराच वेळ सुरू होती. मरांडी यांची भेट घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी सीबीआयच्या न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. 'माझी कोणतीही इच्छा नाही. सरकारनं मला योग्य वाटेल, त्याठिकाणी ठेवावं. माझ्या आरोग्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे,' असं लालू प्रसाद म्हणाले.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCBIगुन्हा अन्वेषण विभाग