शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:02 IST

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप खासदार नायब सैनी यांच्या वाहनाने कथितरित्या एका आंदोलक शेतकऱ्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने चिरडल्याची घटना घडली होती. त्या घटनेत काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यातच आता हरियाणामध्येही अशाच प्रकारची घटना घडल्याची माहती समोर आली आहे.

हरियाणातील भाजप खासदार नायब सैनी यांच्या कारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, त्यात एक शेतकरी जखमी झाला, असा आरोप हरियाणातील आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेतील जखमी शेतकऱ्याला अंबालाजवळील नारायणगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?मिळालेल्या माहितीनुसार, कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायब सैनी त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांसोबत कोविड-19शी मुकाबला करणाऱ्या वैद्यकीय आणि फ्रंट लाइन कामगारांचा सत्कार करण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अंबाला येथे गेले होते. सैनी यांच्या भेटीच्या निषेधार्थ शेतकरी तेथे जमले. कार्यक्रम संपला आणि गाड्यांचा ताफा परिसरातून बाहेर पडू लागला तेव्हा एका वाहनांने शेतकऱ्याला कथितरीत्या धडक दिली. या घटनेत तो शेतकरी जखमी झाला. 

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmers Protestशेतकरी आंदोलनLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार