शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:15 IST

आतापर्यंत असा प्रकार क्वचितच घडला असेल. गँगस्टर पती तुरुंगात कैद आणि त्याची पत्नी ती सुद्धा गँगस्टर बाहेर खुलेआम फिरत आहे.

मार्चमध्ये न्यायालयाच्या परवानगीने दोन गँगस्टरचे लग्न झाले आहे. आता या गँगस्टर दाम्पत्याला आपला वंश पुढे चालवायचा आहे. म्हणून लेडी डॉन असलेली पत्नी अनुराधा चौधरी आयव्हीएफ करणार आहे. लग्नाला परवानगी देणाऱ्या कोर्टानेच आता यासाठी देखील परवानगी दिली आहे. 

आतापर्यंत असा प्रकार क्वचितच घडला असेल. गँगस्टर पती तुरुंगात कैद आणि त्याची पत्नी ती सुद्धा गँगस्टर बाहेर खुलेआम फिरत आहे. त्यांचे लग्न ते आता त्यांचे अपत्य यासाठी ना सुहागरात ना शरीरसंबंध ठेवता आले. पण त्यांना आयव्हीएफद्वारे मुल होणार आहे. संदीप उर्फ काला जठेड़ी मार्चमध्ये पती बनला आता बापही बनण्याची शक्यता आहे. 

काला जठेडी आणि अनुराधा चौधरीचे लग्न झाले आहे. परंतू, ते लग्नानंतर एकमेकांसोबत राहू शकले नाहीत. कारण काला जठेडी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मग मुल कसे जन्माला येणार, वंश कसा वाढणार याच्या चिंतेने दोघांचीही झोप उडाली आहे. यामुळे या दोघांनी आयव्हीएफचा मार्ग पत्करला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) दीपक वासन यांनी संदीप उर्फ ​​काला जठेडीचा अर्ज स्वीकारला असून जठेडीचे शुक्राणू घेण्यात आले आहेत. वासन यांनी ९ जून रोजी आदेश दिले होते. 

नमुना घेताना संपूर्ण गोपनीयता पाळली जाणार होती. जठेडीने ६ तासांच्या अंतरिम जामिनाची मागणी केली होती. त्याला आयव्हीएफसाठी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. परंतू, कोर्टाने त्याची तुरुंगातच सोय करून दिली. न्यायालयाने एम्स आणि आरएमएल रुग्णालयाकडूनही अहवाल मागितला होता. एम्सने तुरुंगात हे काम करता येईल असे म्हटले होते. यामुळे जठेडीला बाहेर जाता आले नाही. गुरुग्रामच्या आयव्हीएफ सेंटरमध्ये लेडी डॉनवर आयव्हीएफ ट्रिटमेंट केली जात होती. तिथेच हे शुक्राणू नेण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी