कुसुमबाई लोढा यांचे निधन
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30
शिर्डी : रूई येथील धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्या कुसुमबाई जोगीलाल लोढा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते फकीरशेठ लोढा यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांना दोन मुले व पाच मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रूई येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

कुसुमबाई लोढा यांचे निधन
श र्डी : रूई येथील धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्या कुसुमबाई जोगीलाल लोढा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते फकीरशेठ लोढा यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांना दोन मुले व पाच मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रूई येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)--------------------------------------------------------------------------------0201-2016-साई-02कुसूमबाई लोढा,निधन वार्ता