कोदामेंढी... निधन
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30
फोटो....

कोदामेंढी... निधन
फ टो....ताराचंद राऊतकोदामेंढी : नजीकच्या देवमुंढरी येथील रहिवासी ताराचंद बुधाजी राऊत (६१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवमंुढरी स्मशानभूमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.