शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

लक्षात ठेवा, तुमच्या सणाचा कोणालाही त्रास होता कामा नये, भाजपा खासदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 11:06 AM

उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधले खासदार भोला सिंह यांनी ईदच्या एक दिवसापूर्वीच मुस्लिमांना सल्ला दिला आहे.

बुलंदशहरः उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधले खासदार भोला सिंह यांनी ईदच्या एक दिवसापूर्वीच मुस्लिमांना सल्ला दिला आहे. ईदच्या उत्साह साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हिंदूसुद्धा होळी, दिवाळी आणि रक्षाबंधनसह इतर सण साजरे करतात. पण त्या सणांचा कोणालाही त्रास होत नाही. भोला सिंह यांनी कोणत्याही धर्माच्या सणाला उल्लेख न करता सांगितलं की, तुमच्या सणामुळे इतर लोकांना त्रास झाल्यास कारवाई करण्यात येईल.तुमच्या श्रद्धेचं प्रदर्शन करण्यासाठी एक खास जागा दिलेली आहे. तुमच्या श्रद्धेच्या नावाखाली रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होता कामा नये. तरीही असं झाल्यास प्रशासन योग्य कारवाई करेल.जेव्हा भोला सिंह यांनी ट्विटरवरून लोकांना रस्त्यावर येऊन वाहतुकीची कोंडी न करण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.एका ट्विटर वापरकर्त्यानं म्हटलं आहे की, चला कोणी तरी हिंमत दाखवली. पूर्ण देशात आठवड्यामध्ये कुठे एक दिवस रस्ता जाम असतो, तर कुठे ट्रेनच्या रुळांवर श्रद्धा दाखवली जाते, असं दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी सांप्रदायिक सद्भावनेचा हवाला दिला आहे. तर काहींनी कोणत्याही धार्मिक सणाला विरोध करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीम