शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात जलद रेल्वेला 29 डिसेंबरला मोदी दाखवणार हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 10:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'टी-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'ट्रेन-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणारमोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून ही ट्रेन पहिल्यांदा धावणारदेशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन शताद्बी मेलची जागा घेणार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जलद रेल्वे असलेल्या 'ट्रेन-18'ला 29 डिसेंबरला हिरवा कंदील दाखवणार आहेत. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधून ही ट्रेन पहिल्यांदा रवाना करण्याचीही शक्यता आहे. देशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन शताद्बी मेलची जागा घेणार असून, ही एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावणार आहे.टी 18 या रेल्वेच्या निर्माणासाठी आयसीएफ चेन्नईनं 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. जी भारतातील सर्वाधिक जलद गतीनं धावणारी ट्रेन आहे. दिल्ली-वाराणसी मार्गावर ही ट्रेन धावणार असून, या एक्स्प्रेसची गती प्रतितास 180 किलोमीटर आहे. या ट्रेनमध्ये दोन विशेष डबे राहणार असून, ते 52-52 जागांमध्ये विभागले आहेत. तर उर्वरित डब्यात 78-78 जागा असतील. ट्रेन टी 18ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पीयूष गोयल यांनी अशाच प्रकारच्या चार ट्रेन तयार करण्याचा उद्देश व्यक्त केला आहे. देशातील पहिली इंजिन नसलेली सेमी हाय-स्पीड ट्रेन टी-18 दिल्ली-भोपाळ मार्गावर धावणार आहे. इंटरसिटी प्रवासासाठी तयार करण्यात आलेल्या या ट्रेनचा स्पीड प्रतितास 160 ते 180 किलोमीटर आहे. ही ट्रेन पूर्णतः वातानुकूलित आणि चेअरकार कोचची आहे. भारतीय रेल्वेसाठी ही ट्रेन गेमचेंजर ठरणार आहे. या ट्रेनमध्ये 2 एक्झिक्युटिव्ह, 14 नॉन एक्झिक्युटिव्ह क्लास असे मिळून 16 डबे आहेत. ज्यात 128 प्रवासी बसण्याची आसन व्यवस्था आहे. सर्व डबे एकमेकांशी जोडलेले आहेत.तसेच ट्रेनची खिडकीही अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे की, तुम्ही प्रवासादरम्यान बाहेर पाहू शकता. तसेच या ट्रेनची सीट्स 360 अंशांमध्ये फिरू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यामध्ये वाय-फायची व्यवस्था करण्यात आली आहे. टी-18 ट्रेनमध्ये वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे