शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल विक्रीसाठी आता ‘किसान सभा अ‍ॅप’; घरबसल्या शेतमालाची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:54 IST

शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत सहा घटकांना होणार फायदा

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची विक्री, तसेच ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी किसान सभा हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी घरबसल्या शेतमालाची विक्री करू शकतात. या अ‍ॅपचा मोठा लाभ सहा घटकांना होईल, असा विश्वास बाळगला जात आहे.

येथील औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) हे अ‍ॅप विकसित केले आहे. शेतकरी, बाजार समितीतील विक्रेते, वाहतूकदार, भाजी बाजारातील मंडळ सदस्य, सेवापुरवठादार आणि ग्राहक हे किसान सभा अ‍ॅपचे सहा घटक असणार आहेत. कोरोनाच्या काळात शेतमाल बाजारात पाठविणे, बियाणे व खतांसाठीची प्रतीक्षा, शेतमालाला योग्य भाव आदी बाबतीत हे अ‍ॅप महत्त्वपूर्ण आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन आयसीएआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना त्यांनी केली. उद्योग, एमएसएमई, वाहतूकदार आणि गुंतवणूकदार यांनीही आयसीएआरसोबत पुढे यावे, अशी अपेक्षा सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केली.अ‍ॅप असे काम करतेशेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी-बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतील विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, आॅनलाईन दुकाने, संस्थात्मक ग्राहक) यांना वेळेवर आणि प्रत्यक्ष जोडते. सर्व सेवा एकाच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो. खते, बी-बियाणो विक्रेत्यांनाही जास्त शेतकºयांपर्यंत पोहोचता येते.शीतगृहे, गोदाम मालक आणि ग्राहकांना उपयुक्त. थेट शेतकºयांकडून खरेदी. शेतकºयांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आधारभूत ठरून नफा वाढेल. चांगली मागणी असणाºया बाजारपेठा जोडणे, माल पोहोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होणे, शेतकºयांचा नफा वाढण्यास उपयुक्त.आझादपूरमध्ये अभ्यासकृषी बाजार हे संघिटत नसतात. त्यामुळे बराचसा कृषी माल फुकट जातो किंवा कमी किमतीत विक्री होतो.हे अ‍ॅप विकसित करण्यापूर्वी आशियातील सर्वात मोठी मंडई असलेल्या आझादपूर मंडईतल्या सुमारे ५०० हून अधिक शेतकºयांच्या मुलाखती घेऊन, ६ दिवस व्यापाºयांचे, वाहतूकदारांचे सर्वेक्षण करून, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांचा तपशीलवार प्राथमिक अभ्यास करण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरी