शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

'तुमच्या बॉसना सांगा...'; किरेन रिजिजूंच्या मुलीनं बाबांना असं नेलं शाळेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:07 IST

किरेन रिजिजू यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद असल्यामुळे त्यांच्या कामाचे शेड्यूल बिझी असते. मात्र, या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत किरेन रिजिजू यांनी आपल्या मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद असल्यामुळे त्यांच्या कामाचे शेड्यूल बिझी असते. मात्र, या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत किरेन रिजिजू यांनी आपल्या मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुलीसोबत काहीवेळ घालवला आणि फोटो सुद्धा काढले. यासंदर्भातील व्हिडीओ किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर पोस्ट केला असून त्यांनी आपल्या मुलीचा एक किस्सा पण सांगितला आहे. किरेन रिजिजू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी खुप सुंदर दिसत आहे. ती आपल्या वडिलांनी शाळेत येण्याची विणवणी करताना दिसते. ती म्हणते, मुलीच्या शाळेत जायचे आहे, असे कारण बॉसला सांगून तुम्ही सुट्टी घ्या, ते तुम्हाला माफ करतील. उद्या, ग्रँडपेरेंट्स डे आहे. तुम्हाला उद्या शाळेत यायचे आहे. मम्मी सतत शाळेत येते आणि माझे परफॉर्मेंस पाहते. तिने माझा डान्स सुद्धा पाहिला आहे...फिश डान्स ! मात्र, तुम्ही माझ्या शाळेत कधी आलाच नाही. असे कसे होईल पापा? माझे ग्रँडपेरेंट्स लांब गावाहून दिल्लीत येत आहेत.

याला उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणतात, 'ऑलराइट, मी येण्याचा प्रयत्न करेन. मी, या दिवसात जास्त व्यस्त आहे. काय करता येईल?' यावर त्यांची मुलगी म्हणते, बॉस यासाठी नकार देणार नाही. दरम्यान, किरेन रिजिजू यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओला जवळपास 800 लोकांनी रिट्विट केले आहे आणि 5,000 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी