शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kiren Rijiju Rahul Gandhi : 'देशातील नागरिकांना माहितीये, राहुल गांधी पप्पू आहेत, पण...' केंद्रीय मंत्र्यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:02 IST

'काँग्रेसचे स्वयंघोषित राजकुमार देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहेत.'- किरेन रिजिजू

Kiren Rijiju On Rahul Gandhi:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ब्रिटनमधून देशातील परिस्थिती आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावरुन देशातील राजकारण तापले असून, भाजप नेतेही राहुल गांधीवर टीका करताना दिसत आहे. यातच आता 'राहुल गांधी देशाच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक आहेत', अशी जहरी टीका केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केली आहे. 

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत म्हटले की, 'काँग्रेसच्या स्वयंघोषित राजकुमाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता तो लोकांना भारताचे तुकडे करण्यासाठी चिथावणी देत ​​आहे. राहुल गांधी पप्पू आहेत, हे भारतीयांना माहित आहेप, पण परदेशी लोकांना माहित नाही. त्यांच्या मूर्खपाच्या विधानांना उत्तर देण्याची गरज नाही, परंतु खरी समस्या ही आहे की, त्यांच्या भारतविरोधी विधानांचा वापर देशविरोधी शक्ती भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी करत आहेत.'

राहुलचा व्हिडिओ शेअर केलारिजिजू यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील संबोधनाचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की, 'पीएम मोदी भारताचा नाश करत आहेत. शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वच लोक भारतात राहतात. सर्व भारताचे नागरिक आहेत, पण नरेंद्र मोदींचा तसा विश्वास नाही. ते त्यांना भारतातील द्वितीय श्रेणीचे नागरिक मानतात.'

आधीही केली टीकारिजिजू यांनी राहुल गांधींच्या त्या टीकेवरही पलटवार केला होता, ज्यात राहुल गांधींनी म्हटले होते की, त्यांना भारतात बोलू दिले जात नाही. रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधी असोत किंवा इतर कोणीही...हे लोक सकाळपासून रात्रीपर्यंत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देत असतात आणि म्हणतात की, त्यांना बोलू दिले जात नाही.' 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण