शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 09:33 IST

फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे.

नवी दिल्ली - फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही फ्रेंच संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे.त्याचे झाले असे की, इतरांप्रमाणेच किरण बेदी यांनीही फ्रान्सचे अभिनंदन करणारे ट्विट केले. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी पुदुच्चेरीमध्ये एकेकाळी असलेल्या फ्रेंच वसाहतीचा उल्लेख करत पुदुच्चेरीच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या.  आम्ही पुदुच्चेरीच्या रहिवाशांनी (जे पूर्वी फ्रेंच वसाहतीचा भाग होते) विश्वचषक जिंकला आहे. अभिनंदन मित्रांनो. फ्रान्सचा संघ मिश्रित होता. खेळ हा सर्वांना जोडण्याचे काम करतो, असे ट्विट बेदी यांनी केले. मात्र हे ट्विट नेटीझन्सना फारसे रुचले नाही. त्यांनी बेदी यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

 एका ट्विटर युझरने लिहिले की मॅडम आम्ही सारे भारतीय आहोत. तुम्ही तुमचे हे पब्लिसिटी स्टंट थांबवण्याची गरज आहे. 

  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Kiran Bediकिरण बेदीSocial Mediaसोशल मीडिया