िकरण बेदी िदल्लीत मुख्यमंित्रपदाच्या उमेदवार नावावर िशक्कामोतर्ब : कृष्णनगरमधून लढणार
By Admin | Updated: January 20, 2015 23:08 IST2015-01-20T23:08:45+5:302015-01-20T23:08:45+5:30
नवी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे.

िकरण बेदी िदल्लीत मुख्यमंित्रपदाच्या उमेदवार नावावर िशक्कामोतर्ब : कृष्णनगरमधून लढणार
न ी िदल्ली : अंतगर्त िवरोधाला न जुमानता भाजपच्या नेतृत्वाने सोमवारी नव्यानेच पक्षप्रवेश केलेल्या माजी आयपीएस अिधकारी िकरण बेदी यांना िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी मुख्यमंित्रपदाचे उमेदवार घोिषत केले आहे.भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अिमत शहा यांनी ही घोषणा केली. ६५ वषीर्य बेदी यांची िनवड एकमताने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. िदल्लीची िवधानसभा िनवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत असून बेदींच्याच नेतृत्वात ही िनवडणूक लढिवली जाणार आहे. पूवर् िदल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून त्या िनवडणूक लढवतील. कृष्णनगर मतदारसंघात भाजपचे वचर्स्व रािहले आहे. संसदीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथिसंग, अथर्मंत्री अरुण जेटली, िवदेश मंत्री सुषमा स्वराज उपिस्थत होत्या.-------------------बेदींनी मानले आभारशुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करताच बेदींच्या नावाची चचार् सुरू झाली होती. माझ्यावर िवश्वास दाखिवल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानत आहे. मी याआधीच कोणत्याही जागेवरून लढण्याची तयारी दशर्िवली आहे. संपूणर् िदल्ली माझ्या हृदयाशी आहे. मी िदल्ली चांगली िवकिसत करेन, असे बेदी यांनी म्हटले.-----------------------असंतोष नाहीचबेदींकडे िनवडणूक प्रचाराचे नेतृत्व िदल्याने असंतोष उफाळल्याच्या वृत्ताचा शहा यांनी इन्कार केला. कुठल्याही प्रकारचा असंतोष नाही, प्रत्येक जण भाजपच्या िवजयासाठी एकसंघ चमूत काम करीत आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. जगदीश मुखी आिण मनोज ितवारी यांनी याआधी बेदींना मुख्यमंित्रपदाचे उमेदवार ठरिवण्याला जाहीरपणे िवरोध केला होता, मात्र नंतर त्यांनी पक्षाचा आदेश मान्य असल्याचे कबूल केले. तत्पूवीर् बेदी यांनीही भाजप हा अितशय संघिटत पक्ष असल्याचे सांगत असंतोषाचा इन्कार केला. मी आता भाजपमध्ये आहे. पक्ष कायर्कतेर् आनंदी आहेत. सवर् जण एकसंघ आहेत. प्रत्येक कुटुंबातही कुरबुरी असतात, असेही बेदी म्हणाल्या.