अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:37+5:302014-12-20T22:27:37+5:30

वणी : अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून फसवून तिचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दोन संशयितांवर वणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील दिलीप सुकदेव गाढवे, बागड्या मंगळु गायकवाड या दोन संशयितांनी दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ओझरखेड गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार संजय कोंडाजी गांगोडे, राहणार ओझरखेड यांनी दिली. पळवून नेणे, अपहरण करणे या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या दोन फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)

Kidnapping of minor girl, two offenses filed against them | अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघांवर गुन्हा दाखल

ी : अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून फसवून तिचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल झाल्याने दोन संशयितांवर वणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील दिलीप सुकदेव गाढवे, बागड्या मंगळु गायकवाड या दोन संशयितांनी दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ओझरखेड गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार संजय कोंडाजी गांगोडे, राहणार ओझरखेड यांनी दिली. पळवून नेणे, अपहरण करणे या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या दोन फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Kidnapping of minor girl, two offenses filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.