अल्पवयीन मुलीचे अपहरण

By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:43+5:302015-09-08T02:08:43+5:30

नाशिक : सिडकोतील खांडेमळा येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे़ या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Kidnapping a minor girl | अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

शिक : सिडकोतील खांडेमळा येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे़ या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapping a minor girl